Nashik : सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर बलात्कार, नाशिकमध्ये डॉक्टरला अटक

सिडको/नाशिक  : एका खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर तेथील डॉक्टरनेच बलात्कार केल्याची घटना सिडकोत उघडकीस आली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित डॉ. उल्हास पांडुरंग कुटे (५०, रा. सिडको) हे रात्री 10.30 च्या सुमारास सिडको येथील त्यांच्या खासगी रुग्णालयामध्ये …

The post Nashik : सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर बलात्कार, नाशिकमध्ये डॉक्टरला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर बलात्कार, नाशिकमध्ये डॉक्टरला अटक