नाशिक : महापालिकेच्या ५६ जागांसाठी ३४२ डॉक्टर्सच्या मुलाखती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर्सच्या ५६ जागांवरील मानधन तत्त्वावरील भरतीसाठी गेल्या दोन दिवसांत ३४२ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. महापालिकेच्या या मानधन भरतीकडे तज्ज्ञ डॉक्टरांनी पाठ फिरवली असली तरी, बीएएमएसच्या २० पदांसाठी मात्र तब्बल २६६ डॉक्टर्सनी महापालिकेत मानधनावर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. महापालिकेच्या माध्यमातून पाच मोठ्या रुग्णालयांसह ३० शहरी आरोग्य सेवा केंद्रे चालविली …

The post नाशिक : महापालिकेच्या ५६ जागांसाठी ३४२ डॉक्टर्सच्या मुलाखती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या ५६ जागांसाठी ३४२ डॉक्टर्सच्या मुलाखती

नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या ६७१ पदांपैकी ‘ब’ ते ‘ड’ संवर्गातील ५८७ पदांची भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत राबवली जात असली तरी, ‘अ’ संवर्गातील ८४ डॉक्टरांची भरतीप्रक्रिया टीसीएसमार्फत राबवावी की, एमपीएससीमार्फत यासंदर्भातील पेच कायम आहे. याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र पाठवून तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी प्रतिसाद लाभू शकलेला नाही. …

The post नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम