डॉमीनेटरचा ओझर छत्रपती वॉरीअर्स संघावर रोमहर्षक विजय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नमो चषकांतर्गत नाशिक पुर्व विधानसभा मतदारसंघात आमदार ॲड. राहुल ढिकले प्रिमियर क्रिकेट लीगमध्ये डॉमीनेटर या संघाने सहा षटकात ७५ धावांचे आव्हान लिलया पेलत ट्रॉफी व एक लाखाचे रोख पारितोषिक पटकवले. डॉमीनेटरच्या फलंदाजाने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत ओझर छत्रपती वॉरिअर्स संघावर रोमहर्षक विजय मिळवला. पंचवटीतील मेरी मैदानावर ३१ ते ४ जानेवारी दरम्यान …

The post डॉमीनेटरचा ओझर छत्रपती वॉरीअर्स संघावर रोमहर्षक विजय appeared first on पुढारी.

Continue Reading डॉमीनेटरचा ओझर छत्रपती वॉरीअर्स संघावर रोमहर्षक विजय