नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विक्री व साठ्यासाठी बंदी असतानाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. दोघा विक्रेत्यांविरोधात भद्रकाली व सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी (दि. ७) ही कारवाई करण्यात आली असून, सुमारे सव्वा लाखाचा प्रतिबंधित साठा जप्त केला आहे. सांगली : दूधदर ऐंशीपार होण्याची चिन्हे! …

The post नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त