जागतिक युथ टेबल टेनिससाठी नाशिकच्या तनिशाची निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ट्यूनीशिया येथे होणाऱ्या जागतिक युथ अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या भारतीय संघात नासिकच्या तनिशा कोटेचा हिची निवड झाली आहे. भारताचा १९ वर्षाखालील मुलींचाच संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी तनिशा ही नासिकची दुसरी टेबल टेनिस खेळाडू आहे. सन २०२१ मध्ये पोर्तुगाल …

The post जागतिक युथ टेबल टेनिससाठी नाशिकच्या तनिशाची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक युथ टेबल टेनिससाठी नाशिकच्या तनिशाची निवड