पिंपळनेर : राजे छत्रपती मार्शल आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेत यश

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात नुकत्याच घेण्यात आलेल्या साक्री तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. राजेछत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या गायत्री अहिरे या विद्यार्थिनीने ३ कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुरेंद्र वसावे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या दोघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय …

The post पिंपळनेर : राजे छत्रपती मार्शल आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेत यश appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : राजे छत्रपती मार्शल आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेत यश