नाशिकमध्ये पतंगोत्सवाला गालबोट, नायलॉन मांजाने तिघे जखमी

नाशिक : टीम पुढारी मकरसंक्रांतीच्या पतंगोत्सवाला नायलॉन मांजामु‌ळे गालबोट लागले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी या मांजामुळे गळा, गाल कापल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्ह्यात वावी (सिन्नर), वणी येथे बोरीचा पाडा आणि दिंडोरी येथे अनुक्रमे शेतकरी, तरुण आणि शाळकरी मुलगी जखमी झाले आहेत. शाळकरी मुलीवर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पतंगोत्सवाला गालबोट लावणारी …

The post नाशिकमध्ये पतंगोत्सवाला गालबोट, नायलॉन मांजाने तिघे जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पतंगोत्सवाला गालबोट, नायलॉन मांजाने तिघे जखमी