नाशिक : तैलिक महासभेने केला राहुल गांधींचा निषेध

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे मानबिंदू व अभिमान आहेत. त्यांना चोर संबोधन राहुल गांधी यांनी समस्त तेली समाजाचा अपमान करून तेली समाजाच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचे काम केले असून त्याचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रधानमंत्री केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा सभापती, …

The post नाशिक : तैलिक महासभेने केला राहुल गांधींचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तैलिक महासभेने केला राहुल गांधींचा निषेध