नाशिक : महापालिकेच्या करवसुलीला पुन्हा ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या विविध कर विभागातील १२५ कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदारकार्ड, आधार जोडणीच्या कामाला जुंपल्याने मनपाच्या करवसुलीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. मागील वेळीदेखील मतदार यादी तयार करण्याच्या कामाला कर्मचारी वर्ग केल्याने करवसुलीला खिळ बसली होती. आधीच कोरोना महामारीमुळे करवसुलीवर परिणाम झालेला आहे, त्यात जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर वारंवार वेगवेगळी जबाबदारी दिली जात …

The post नाशिक : महापालिकेच्या करवसुलीला पुन्हा ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या करवसुलीला पुन्हा ब्रेक