धुळे : पाचमौली ग्रामपंचायतीची विभागणी झाल्यामुळे तुफान हाणामारी ; १६ जणांवर दंगलीचा गुन्हा

पिंपळनेर: (ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बुरूडखे व पाचमौली ग्रामपंचायतींची विभागणी झाल्याने बुरूडखे ग्रामपंचायत येथील सामान पाचमौली येथे घेवून जाण्याच्या कारणावरून १६ जणांच्या जमावाने महिलेसह सात जणांना बेदम मारहाण केल्याची घटना सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. मीराबाई सुरेश साबळे रा.बुरूडखे, ता.साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुरूडखे व पाचमौली ग्राम पंचायतींची विभागणी झाल्यामुळे सुरेश साबळे, कैलास जगताप, कमलबाई दिलीप …

The post धुळे : पाचमौली ग्रामपंचायतीची विभागणी झाल्यामुळे तुफान हाणामारी ; १६ जणांवर दंगलीचा गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पाचमौली ग्रामपंचायतीची विभागणी झाल्यामुळे तुफान हाणामारी ; १६ जणांवर दंगलीचा गुन्हा