नाशिक : मार्कंडेय पर्वतावरुन दगड अंगावर पडल्याने दोन भाविक जखमी

 वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वणी – सप्तशृंगगडालगत असलेल्या मार्कंडेय पर्वतावरुन तळाच्या भागालगत बसलेल्या दोन इसमांच्या अंगावर दगड पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सोमवती अमावस्ये निमित्ताने रविवारी रात्री पासूनच अनेक भाविक मार्कंडेय पर्वतावर मुक्कामी गेले. तर सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी पर्वतावर झाली. सप्तशतीचे पाठ भगवतीला मार्कंडेय ऋषी यांनी सप्तशृंगीला या ठिकाणी सांगितले असल्याची …

The post नाशिक : मार्कंडेय पर्वतावरुन दगड अंगावर पडल्याने दोन भाविक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मार्कंडेय पर्वतावरुन दगड अंगावर पडल्याने दोन भाविक जखमी