Nashik : चंद्रपूरच्या पालकांकडे दत्तक मूल सुपूर्द, जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पहिलीच प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालन्याय कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या उपस्थितीत नुकतेच चंद्रपूर येथील पालकांना दत्तक मूल सुपूर्द करण्यात आले. बालन्याय कायदा 2015 मधील सुधारणेनुसार दत्तक विधान देण्याचा अधिकार न्यायालयाऐवजी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे. त्यानुसार कायद्यातील बदलानंतर जिल्ह्यात दत्तक मूल देण्याची पहिलीच प्रक्रिया ठरली आहे. देशात दत्तक मूल घेण्याची प्रक्रिया काहीशी किचकट …

The post Nashik : चंद्रपूरच्या पालकांकडे दत्तक मूल सुपूर्द, जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पहिलीच प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चंद्रपूरच्या पालकांकडे दत्तक मूल सुपूर्द, जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पहिलीच प्रक्रिया