नाशिक : दरेगावला हंडाभर पाण्यासाठी भटकंती

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे तालुक्याच्या पूर्व भागातील दरेगाव परिसरातील विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठल्याने हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दारोदार भटकंती करावी लागत आहे. यासाठी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे महिनाभरापूर्वी केली आहे. मात्र, तरीही अद्याप टॅंकर सुरू न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे पिण्याच्या …

The post नाशिक : दरेगावला हंडाभर पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दरेगावला हंडाभर पाण्यासाठी भटकंती