यावल तालुक्यात जयंती फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता यावल तालुक्यात जयंती फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता
जळगाव : पुढारी वृत्तसेवा यावल तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला असून यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील दहिगाव येथील गावातील मुख्य चौकातील महापुरुषांच्या जयंती निमित्ताच्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना रविवारी (दि.16) सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले. घटनेची …
The post यावल तालुक्यात जयंती फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता यावल तालुक्यात जयंती फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता appeared first on पुढारी.