दह्यामध्ये भेसळ केल्याने विक्रेत्यास 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा दह्यात भेसळ केल्याप्रकरणी विक्रेत्यास न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंवासाची शिक्षा सुनावली आहे. पिंपळनेर शहरातील खेतेश्वर स्वीट मार्ट आणि रेस्टॉरंटचे मालक गुमानसिंह खुमानसिंग राजपुरोहित यांना दही या खाद्यपदार्थात भेसळ केल्याने न्यायमूर्ती कैलास अढायके यांनी सर्व पुराव्यांच्या आधारावर गुन्हा सिद्ध झाल्याने  सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा व हजार रुपये दंड व दंड न भरल्यास परत …

The post दह्यामध्ये भेसळ केल्याने विक्रेत्यास 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading दह्यामध्ये भेसळ केल्याने विक्रेत्यास 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा