नाशिक : महापालिकेमुळे पेटताहेत अडीच हजार दिव्यांगांच्या चुली

भ्रष्टाचार, अनियमितता, घोळ आणि गोंधळ ही विशेषणे नाशिक महापालिकेच्या बाबतीत कायम उच्चारली जात असली, तरी दिव्यांग कल्याणाच्या क्षेत्रात महापालिकेच्या समाजकल्याण विभागाने मारलेली भरारी उल्लेखनीय अशीच आहे. विकलांगतेमुळे दररोजची पोटाची खळगी भरणेही दुरापास्त झालेल्या तब्बल दोन हजार ७० बेरोगार दिव्यांगांना दरमहा तीन हजार रुपयांचे अर्थसाहाय्य महापालिकेच्या माध्यमातून दिले जात असून, आणखी ४९१ दिव्यांगांना अर्थसाहाय्य योजनेचा लाभ …

The post नाशिक : महापालिकेमुळे पेटताहेत अडीच हजार दिव्यांगांच्या चुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेमुळे पेटताहेत अडीच हजार दिव्यांगांच्या चुली