नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा वणी-सापुतारा रोडवर रस्त्याने जात असलेल्या पादचाऱ्यास दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. शंकर वामन गायकवाड (रा. फोपशी, ता. दिंडोरी) असे मृताचे नाव आहे. ते वणी-सापुतारा रस्त्याने जात असताना जगदंबा पेट्रोलपंपालगत दुचाकी चालक जनार्दन गोपीनाथ भुसार (35) हे एमएच 15 – एचडी -2440 या क्रमांकाच्या दुचाकीवरून …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

नाशिक : भरधाव दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी

चांदवड : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भयाळे गावाच्या शिवारातील वडाळीभोई – धोडांबे रस्त्याने भरधाव दुचाकीचालकाचा तोल जाऊन दोघांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जयेश प्रल्हाद वाघ (१९, पळशी शिवार, द्साने शिवार, मालेगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार वडनेरभैरव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वर्षीही …

The post नाशिक : भरधाव दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरधाव दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी