नाशिक : कोषागार विभागाकडे अडकले जिल्हा परिषदेचे दीडशे कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक वर्ष संपून चार आठवडे झाले, तरीही जिल्हा कोषागार विभागाने कार्यान्वयीन यंत्रणांच्या मागणीनुसार तयार करून ठेवलेले धनादेश वितरीत केलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे जवळपास दीडशे कोटींची देयके रखडली आहेत. नाशिक : जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा पुढील सूचना येईपर्यंत हे धनादेश संबंधित यंत्रणांना देऊ नयेत, अशा सूचना जिल्हा कोषागार विभागाला …

The post नाशिक : कोषागार विभागाकडे अडकले जिल्हा परिषदेचे दीडशे कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोषागार विभागाकडे अडकले जिल्हा परिषदेचे दीडशे कोटी

नाशिकच्या महापालिकेला मार्चअखेरपर्यंत 150 कोटींचा खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्चअखेरला केवळ 15 दिवस बाकी असल्याने महापालिकेकडून जमा-खर्चाचा ताळेबंद बांधला जात असून, मार्चअखेरपर्यंत लागणार्‍या खर्चाचा ताळमेळ जमवून आकड्यांची जुळवाजुळव केली जात आहे. मार्चअखेरपर्यंत महापालिकेला 150 कोटींची बिले चुकती करावी लागणार आहेत. त्यास विविध विकासकामांसाठी 100 कोटींची देयके आणि कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी 45 कोटी व वीजबिलापोटी पाच कोटींच्या खर्चाचा समावेश आहे. नाशिकची वाटचाल …

The post नाशिकच्या महापालिकेला मार्चअखेरपर्यंत 150 कोटींचा खर्च appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या महापालिकेला मार्चअखेरपर्यंत 150 कोटींचा खर्च