नाशिक : मारहाण करून उकळली खंडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, बदनामी करू, अशी धमकी देत चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत तिघांनी एकाकडून 8 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश अग्रवाल (रा. देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात महिलेसह रवि …

The post नाशिक : मारहाण करून उकळली खंडणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मारहाण करून उकळली खंडणी