Nashik : शिंदे- ठाकरे गटात राडा, देवळाली गावात गोळीबार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा देवळाली गावातील गणेश मंदिर सार्वजनिक पार येथे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास आयोजित शिवजयंतीच्या बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिंदे गटात बाचाबाची होऊन एकाने थेट हवेत गोळीबार केल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान, देवळालीगावात दंगाविरोधी पथक दाखल झाले असून, बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शिवजयंती उत्सवासाठी …

The post Nashik : शिंदे- ठाकरे गटात राडा, देवळाली गावात गोळीबार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिंदे- ठाकरे गटात राडा, देवळाली गावात गोळीबार