नाशिक : पडलेली द्राक्षबाग बघून शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात दाटले अश्रू

नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चिंचखेड येथे शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे दीड एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली आहे. चिंचखेड येथील शेतकरी मधुकर बबेराव फुगट या शेतकऱ्याची दीड एकर द्राक्ष बाग होती. शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे ही द्राक्षबाग पूर्ण जमीनदोस्त झाली. सहकारी संस्थेचे कर्ज काढून वर्षभर मेहनत कष्ट करून  त्यांनी ही द्राक्षबाग फुलवली.  …

The post नाशिक : पडलेली द्राक्षबाग बघून शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात दाटले अश्रू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पडलेली द्राक्षबाग बघून शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात दाटले अश्रू