नाशिक : कथित धान्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित धान्यवाटप घोटाळा आणि गाळे विक्रीत एक कोटी १६ लाख आर्थिक नुकसानीप्रकरणी यापूर्वी मुख्यमंत्र्यानी दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहेत. तसेच, याबाबत पणनमंत्र्यांनी पुन्हा सुनावणी घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पिंगळे गटाला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. नाशिक बाजार समितीच्या निवडणूकीपुर्वी संचालक …

The post नाशिक : कथित धान्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कथित धान्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द