भास्कर वाघची मालमत्ता सरकार जमा

धुळे : पुढारी वृत्तसेवा– राज्यात गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद अपहार कांडातील प्रमुख आरोपी तथाकथित धर्मभास्कर तथा भास्कर वाघ याच्या बंगल्यासह आठ मालमत्ता सरकार जमा करण्याचा आदेश गृह विभागाने दिला आहे. यात भास्कर वाघ यांच्या नावे असलेल्या तीन, तर त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या पाच मालमत्तांचा समावेश आहे. भास्कर वाघ सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. धुळे जिल्हा …

The post भास्कर वाघची मालमत्ता सरकार जमा appeared first on पुढारी.

Continue Reading भास्कर वाघची मालमत्ता सरकार जमा

Dhule ZP : अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीने अश्विनी पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून उपाध्यक्षपदासाठी शिरपूरचे देवेंद्र पाटील यांना पसंती दिली आहे. या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद बहुमत असल्यामुळे या दोघांची निवड निश्चित मानली जाते आहे. मात्र महाविकास आघाडीने देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला असून ऐनवेळी करिष्मा …

The post Dhule ZP : अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून 'या' नावांवर शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule ZP : अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब