मध्य प्रदेशातील सराईत मोबाईल चोर नाशिकच्या लासलगावात जेरबंद

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा मोबाइल चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पो. नि. राहुल वाघ यांनी दिली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र गोसावी यांचा मोबाइल लासलगाव येथील आठवडे बाजारातून चोरीस गेला होता. लासलगाव आठवडे बाजारात रविवारी पोलिसांचे …

The post मध्य प्रदेशातील सराईत मोबाईल चोर नाशिकच्या लासलगावात जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading मध्य प्रदेशातील सराईत मोबाईल चोर नाशिकच्या लासलगावात जेरबंद