नरेश कारडांवर आणखी दोन गुन्हे,  ग्राहकांची केली पावणेदोन कोटींची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा यांच्याविरोधात सातत्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असून, नाशिक रोड पोलिस ठाण्यात आणखी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारडा यांनी बांधकाम पूर्ण न करता तसेच मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता, ग्राहकांची सुमारे पावणेदोन कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी विनोद …

The post नरेश कारडांवर आणखी दोन गुन्हे,  ग्राहकांची केली पावणेदोन कोटींची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नरेश कारडांवर आणखी दोन गुन्हे,  ग्राहकांची केली पावणेदोन कोटींची फसवणूक

नाशिक : नरेश कारडा विरोधात अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे. पोलिसांनी कारडा समूहाच्या कार्यालयातून हार्डडिस्क व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच कारडा यांच्या रखडलेल्या प्रकल्पांचा तपास सुरू केला आहे. कारडा यांच्याविरोधात उपनगर पोलिसांत चार कोटी रुपयांचा अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात …

The post नाशिक : नरेश कारडा विरोधात अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नरेश कारडा विरोधात अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल

नरेश कारडा यांच्या कोठडीत रविवारपर्यंत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तब्बल १ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेले कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेश कारडा यांच्या पोलिस कोठडीत रविवार (दि. ५) पर्यंत वाढ करण्यात आली. शुक्रवारी (दि. ३) त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले. दरम्यान, आतापर्यंत कारडांविरोधात फसवणुकीच्या …

The post नरेश कारडा यांच्या कोठडीत रविवारपर्यंत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नरेश कारडा यांच्या कोठडीत रविवारपर्यंत वाढ