नाशिक : नांदुरमध्यमेश्वरच्या दहा दरवाज्यांसाठी दीडशे कोटींचा निधी, अजित पवारांनी दिलं आश्वासन

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील गोदावरी नदीला पावसाळ्यात येत असलेल्या महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नांदुरमध्यमेश्वर धरणास उर्वरीत अतिरिक्त १० वक्राकार दरवाजे बसविण्यासाठी दीडशे कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य शासनाकडुन उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. निफाड मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी निधी मिळण्याबाबत आमदार दिलीप बनकर यांनी …

The post नाशिक : नांदुरमध्यमेश्वरच्या दहा दरवाज्यांसाठी दीडशे कोटींचा निधी, अजित पवारांनी दिलं आश्वासन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदुरमध्यमेश्वरच्या दहा दरवाज्यांसाठी दीडशे कोटींचा निधी, अजित पवारांनी दिलं आश्वासन