टॅलेंट सर्च परीक्षा : प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्ह्यातील ७२ शिक्षकांचा सहभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे बाळकडू मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी टॅलेंट सर्च परीक्षा काम करेल, असे प्रतिपादन सहायक प्रकल्प अधिकारी रामचंद्र तडवी यांनी केले आहे. नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत टॅलेंट सर्च परीक्षेसाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. दिंडोरी येथील …

The post टॅलेंट सर्च परीक्षा : प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्ह्यातील ७२ शिक्षकांचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading टॅलेंट सर्च परीक्षा : प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्ह्यातील ७२ शिक्षकांचा सहभाग