नाशिक : नावा चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आजपासून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) तर्फे माध्यम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित व सम्राट ग्रुप प्रायोजित ‘नावा प्रीमियर लीग’ (एनपीएल) नावा चषक क्रिकेट सामन्यांचा थरार शनिवार (दि. १) पासून महात्मानगर येथील स्टेडियमवर रंगणार आहे. डेन केबल नेटवर्कच्या चॅनेल क्र. १८० तसेच यूट्यूबवर या सामन्यांचे लाइव्ह प्रक्षेपण बघता येणार आहे. पहिल्या दिवशी दिव्य …

The post नाशिक : नावा चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आजपासून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नावा चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आजपासून