नाशिक : नावा चषकाचा उत्साहात समारोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ॲडव्हर्टायझिंग ॲण्ड वेल्फेअर असोसिएशन (नावा) तर्फे माध्यम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित ‘नावा प्रीमियर लीग (एनपीएल) नावा चषक पुण्यनगरी संघाने पटकावला. लोकनामा संघाने दिलेल्या ५७ धावांचे लक्ष्य एक गडी गमावून अवघ्या ५ षटकांत गाठले. सम्राट ग्रूपचे सुजॉय गुप्ता यांच्या हस्ते विजेत्या संघाला नावा चषक देण्यात आला. महात्मानगर येथील मैदानावर दोन दिवस रंगलेल्या …

The post नाशिक : नावा चषकाचा उत्साहात समारोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नावा चषकाचा उत्साहात समारोप