नाशिक : हंगामाला सुरुवात मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाच्या निर्यातीला दमदार सुरुवात झाली असून 1,880 कंटेनरमधून 24 हजार 765 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणार्‍या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला यंदा 2 जानेवारी सुरुवात झाली असून अजूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. …

The post नाशिक : हंगामाला सुरुवात मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हंगामाला सुरुवात मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत