नाशिक बाजार समिती निवडणूक : पिंगळे-चुंभळे गटाचे जोरदार शक्तीप्रदर्शन ; अर्ज दाखल

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी माजी सभापती देवीदास पिंगळे, संपतराव सकाळे, माजी संचालक दिलीप थेटे तसेच बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिक …

The post नाशिक बाजार समिती निवडणूक : पिंगळे-चुंभळे गटाचे जोरदार शक्तीप्रदर्शन ; अर्ज दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजार समिती निवडणूक : पिंगळे-चुंभळे गटाचे जोरदार शक्तीप्रदर्शन ; अर्ज दाखल