आरटीओ : परिवहन आयुक्त भीमनवार यांची स्वयंचलित चाचणी केंद्राची पाहणी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट देत स्वयंचलित चाचणी केंद्राची पाहणी करून माहिती घेतली. दहा दिवसांपूर्वी विवेक भीमनवार हे महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तपदी रुजू झाले असून, दि. 15 रोजी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट दिली. यावेळी स्वयंचलित चाचणी केंद्राची त्यांनी पाहणी केली. या केंद्रात …

The post आरटीओ : परिवहन आयुक्त भीमनवार यांची स्वयंचलित चाचणी केंद्राची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : परिवहन आयुक्त भीमनवार यांची स्वयंचलित चाचणी केंद्राची पाहणी

आरटीओ : तीनचाकी वाहनांसाठी एमएच 15, जेए नवीन मालिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे तीनचाकी वाहनांसाठी ‘एमएच 15, जेए’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी इच्छुकांनी गुरुवारी (दि.13) सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले. तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेच्या राखीव आकर्षक नोंदणी …

The post आरटीओ : तीनचाकी वाहनांसाठी एमएच 15, जेए नवीन मालिका appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : तीनचाकी वाहनांसाठी एमएच 15, जेए नवीन मालिका