नाशिक : नाश्ता पडला महागात… बसमधून 29 तोळे सोने गायब

चांदवड : पुढारी वृत्तसेवा वडाळीभोई शिवारातील मालेगावकर हॉटेलवर नाश्त्यासाठी थांबलेल्या बसमधून चोरट्यांनी नाशिकच्या महिला प्रवाशाच्या पर्समधील सात लाख 37 हजार रुपयांचे 29 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या घटनेबाबत वडनेर भैरव पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिकरोडच्या विजय-ममता चित्रपटगृहाजवळील शिवाजीनगरमधील रहिवासी पुष्पलता पाटील या नवापूर येथून नाशिककडे प्रवास करीत होत्या. …

The post नाशिक : नाश्ता पडला महागात... बसमधून 29 तोळे सोने गायब appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाश्ता पडला महागात… बसमधून 29 तोळे सोने गायब