जालना लाठीमारच्या निषेधार्थ निफाड येथे कडकडीत बंद

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मराठा समाज आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ निफाड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने व आस्थापना बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. आंदोलकांच्या वतीने येथील शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून तहसीलदार शरद घोरपडे …

The post जालना लाठीमारच्या निषेधार्थ निफाड येथे कडकडीत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading जालना लाठीमारच्या निषेधार्थ निफाड येथे कडकडीत बंद