‘निमा’ची नवीन कार्यकारिणी जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रशासकीय कारकीर्दीनंतर तब्बल तीन वर्षांनी घेण्यात आलेल्या नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सातपूर येथील निमा कार्यालयात रविवारी (दि.३१) आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. लवकरच विविध समित्या गठीत करून त्यावरील पदाधिकाऱ्यांचीही निवड केली जाणार असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले. दोन वर्षांच्या …

The post 'निमा'ची नवीन कार्यकारिणी जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading ‘निमा’ची नवीन कार्यकारिणी जाहीर