नाशिक : पंचवटीत गळतीमुळे पाणीपुरवठा दोन दिवस खंडीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटी विभागातील पेठरोड, गंगापूर डावा तट कालव्याजवळ दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्ववाहिनीला गळती लागल्याने पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १, ४ व ६ मधील पाणीपुरवठा दोन दिवस खंडीत राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने गुरूवारी (दि.१२) प्रभाग १ व ६ मधील परिसरात दुपारी व सायंकाळी तर …

The post नाशिक : पंचवटीत गळतीमुळे पाणीपुरवठा दोन दिवस खंडीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत गळतीमुळे पाणीपुरवठा दोन दिवस खंडीत

नाशिक : मनपातील आर्थिक अपहारावर रोजच्या जमाखर्चाचा उतारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड विभागीय कार्यालयानंतर पंचवटी विभागीय कार्यालयांतही आर्थिक अपहार झाल्याचे समोर आल्यामुळे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहाही विभागीय अधिकार्‍यांची बैठक घेत झाडाझडती घेतली. आर्थिक अपहाराच्या घटना पुन्हा घडू नयेत, याकरता विभागीय कार्यालयातील जमाखर्चाचा आता रोजच्या रोज आढावा घेतला जाणार आहे. तसेच पुन्हा अपहाराचे प्रकार घडल्यास …

The post नाशिक : मनपातील आर्थिक अपहारावर रोजच्या जमाखर्चाचा उतारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील आर्थिक अपहारावर रोजच्या जमाखर्चाचा उतारा

‘दिवाळी’निमित्त नाशिक मनपाची वसुली मोहीम; पंचवटीत प्लास्टिक विरोधात कारवाई

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असताना प्लास्टिकसह कॅरिबॅगचा अतिवापर होऊ नये, यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पंचवटी परिसरात केलेल्या कारवाईत दुकानदारांकडून तब्बल 309 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर 25 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन पंचवटी विभागाकडून प्लास्टिक वापरणार्‍यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली …

The post ‘दिवाळी’निमित्त नाशिक मनपाची वसुली मोहीम; पंचवटीत प्लास्टिक विरोधात कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading ‘दिवाळी’निमित्त नाशिक मनपाची वसुली मोहीम; पंचवटीत प्लास्टिक विरोधात कारवाई

नाशिक : ढोल बजाव मोहीमेअंतर्गत ९१ लाख वसूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या विविध कर वसुली विभागामार्फत सुरू असलेल्या ढोल बजाव मोहिमेअंतर्गत तिसऱ्या दिवशी ९१ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण पावणेतीन कोटींची घरपट्टीचा कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे. मनपाने १२५८ इतक्या बड्या थकबाकीदारांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावूनही कर अदा केला जात नसल्याने कर विभागाने गेल्या सोमवारपासून ढोल …

The post नाशिक : ढोल बजाव मोहीमेअंतर्गत ९१ लाख वसूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढोल बजाव मोहीमेअंतर्गत ९१ लाख वसूल

नाशिक : नवीन शाहीमार्गावरील झोपड्या हटविण्यास महिलांचा विरोध

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा म्हसोबा पटांगणाशेजारील नवीन शाहीमार्गावरील अतिक्रमण काढण्यास स्थानिक महिलांनी विरोध केल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकाला रित्या हाती परतावे लागले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेले झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारी ( दि. १२) दुपारी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक गेले होते. बेळगावात वृक्ष कोसळून दुचाकीस्वार जागीच ठार, दुसरा जखमी नवीन शाहीमार्गावर गेली कित्येक महिन्यांपासून …

The post नाशिक : नवीन शाहीमार्गावरील झोपड्या हटविण्यास महिलांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवीन शाहीमार्गावरील झोपड्या हटविण्यास महिलांचा विरोध