नाशिक : तीन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सत्तांतरानंतर मालेगाव मध्य येथे सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा जोरदार झटका दिला. नाशिकमधील ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.२६) सकाळी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. ठाकरे यांच्यासह नाशिकची जबाबदारी पार पाडणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यासाठी हा पक्षप्रवेश सोहळा मोठा धक्क मानला जातोय. …

The post नाशिक : तीन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तीन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश