नाशिक : सिन्नरचे दोघे झाले पहिले सुपर रॅन्डोनिअर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा 600 किमीची बीआरएम सायकल राइड नितीन जाधव यांनी 37 तास 29 मिनिटांमध्ये व योगेश थोरात यांनी 39 तास 05  मिनिटांमध्ये पूर्ण करून सिन्नरचे पहिले एसआर होण्याचा मान मिळविला. 8 व 9 ऑक्टोबर रोजी बीआरएम 600 किमी सायकल राइडचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लांब पल्ल्याच्या सायकलिंगचे लक्ष्य दिले जाते …

The post नाशिक : सिन्नरचे दोघे झाले पहिले सुपर रॅन्डोनिअर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरचे दोघे झाले पहिले सुपर रॅन्डोनिअर