Nashik : पांजरापोळ जमीन अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष
नाशिक : पुढारी वृत्तसेवा पांजरापोळची ८२५ एकर जागा उद्योगांसाठी अधिगृहित करावी, अशी मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केल्यानंतर नाशिकच्या उद्योजकांनी जमिनीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊन जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. उद्योगमंत्र्यांनीही सकारात्मकता दर्शवित जमिनीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना आदेश दिले होते. दरम्यान, …
The post Nashik : पांजरापोळ जमीन अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष appeared first on पुढारी.
Continue Reading
Nashik : पांजरापोळ जमीन अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष