नाशिक : छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड भागातील वनश्री कॉलनी येथे राहत्या घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, भूषण भारंबे (वय ४१) हा वनश्री कॉलनी येथे रो हाऊस मध्ये राहतो. बुधावरी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलगा भूषण घरात दिसत नसल्याने …

The post नाशिक : छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ