Nashik Crime : जानोरीत 20 लाखांचा अवैध पानमसाला जप्त

नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे गाळ्यांमध्ये विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला सुमारे 20 लाख रुपये किमतीचा अवैध पानमसाला जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाई नंतर पुन्हा एकदा जानोरी येथील औद्योगिक वसाहतीत चालत असलेल्या अवैध धंद्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. जानोरी ग्रामपंचायतीने यासंदर्भात दिंडोरी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्याने दिंडोरी पोलिसांनी ही कारवाई केली. …

The post Nashik Crime : जानोरीत 20 लाखांचा अवैध पानमसाला जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : जानोरीत 20 लाखांचा अवैध पानमसाला जप्त