नाशिक-त्र्यंबक राेडवर स्वतंत्र पालखी मार्ग, दोन लेन राहणार राखीव

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योर्तिलिंग असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते नाशिक कुंभनगरीला जोडणारा सहापदरी सिमेंट-काँक्रीटचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. सावर्जनिक बांधकाम विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, महामार्गावरील दोन लेन पालखीसाठी राखीव असतील. आगामी सिंंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षांत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे महत्त्व अधिक वाढले आहे. देश-विदेशातून दरवर्षी कोट्यवधी …

The post नाशिक-त्र्यंबक राेडवर स्वतंत्र पालखी मार्ग, दोन लेन राहणार राखीव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-त्र्यंबक राेडवर स्वतंत्र पालखी मार्ग, दोन लेन राहणार राखीव