जळगाव : मधमाश्यांच्या हल्ल्यात पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर

जळगाव (पाचोरा) पुढारी वृत्तसेवा : रोजंदारीचे काम करून घराकडे निघालेल्या पिता-पूत्रांवर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर 58 वर्षीय प्रौढाचा मृत्यू ओढवला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावाजवळील शिंदोळ रस्त्यावर घडली. या घटनेत सैय्यद सबदर सैय्यद ईस्माईल (वय 58, नगरदेवळा, ता.पाचोरा) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा सैय्यद आबीद हा जखमी झाला. …

The post जळगाव : मधमाश्यांच्या हल्ल्यात पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मधमाश्यांच्या हल्ल्यात पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर