नाशिक : जनस्थानचे आयकॉन पुरस्कार जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जनस्थानच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयकॉन पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक अनिल दैठणकर, चित्रकार आनंद ढाकीफळे, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सुरेश गायधनी आणि अभिनेता चिन्मय उदगीरकर यांना जाहीर झाले आहेत. पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार उपस्थित राहणार आहेत. …

The post नाशिक : जनस्थानचे आयकॉन पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जनस्थानचे आयकॉन पुरस्कार जाहीर