नाशिक : पुलाअभावी गर्भवतीचा डोलीतून प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरीमध्ये रस्त्याअभावी गर्भवतीला डोलीतून आरोग्य केंद्रात नेल्याची घटना ताजी असताना पेठ तालुक्यातही अशीच घटना समोर आली आहे. तालुक्यातील चोळमुख ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे मुरुंबटी गावामध्ये बुधवारी (दि.२३) पुलाअभावी गर्भवतीला डोली करून नदी पार करत प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले गेले. या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला असून, बाळ सुखरूप आहे. पाट्याची नदीलगत मुरुंबटी …

The post नाशिक : पुलाअभावी गर्भवतीचा डोलीतून प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुलाअभावी गर्भवतीचा डोलीतून प्रवास