रिल्सस्टार पूजा भोईरच्या पतीला अटक, डझनभर गुंतवणूकदारांना काेट्यवधींचा गंडा

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा इन्स्टाग्रामवर ‘रिल्स’ बनविण्यासह मराठी बालकलाकाराची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या संशयित पूजा भोईरचा पती विशांत विश्वास भोईर (३५, रा. कल्याण, ठाणे) याला शहर आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली आहे. पूजाप्रमाणेच त्यानेही डझनभर गुंतवणूकदारांना काेट्यवधींचा गंडा घातल्याची माहिती प्राथमिक तपासातून समाेर आले आहे. भोईरला सोमवार (दि.१०) पर्यंत न्यायालयाने पाेलिस काेठडी सुनावली आहे. संशयित रिल्सस्टार …

The post रिल्सस्टार पूजा भोईरच्या पतीला अटक, डझनभर गुंतवणूकदारांना काेट्यवधींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading रिल्सस्टार पूजा भोईरच्या पतीला अटक, डझनभर गुंतवणूकदारांना काेट्यवधींचा गंडा

नाशिक : गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या पूजा भोईरच्या पोलिस कोठडीत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित पूजा विशांत भोईरच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ झाली आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या पूजाच्या डी-मॅट खात्यात कोट्यवधी रुपये असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. मात्र, या खात्यावर सेबीने प्रतिबंध आणल्याचे समजते. त्याचप्रमाणे पूजाने लाखो रुपयांचे दागिने गहाण …

The post नाशिक : गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या पूजा भोईरच्या पोलिस कोठडीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या पूजा भोईरच्या पोलिस कोठडीत वाढ