जळगाव : पैशांचा पाऊस पाडतो सांगून तरुणास 5 लाखांचा गंडा

जळगाव : तंत्र-मंत्राव्दारे पैशांचा पाऊस पाडतो व पैसे दुप्पट करून देतो असे सांगत चुंचाळेतील व्यक्तीने साधूची वेशभूषा करुन कापूरवाडी येथील एकाची 5 लाखांना फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सांगली पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील चुंचाळे येथील दिनेश पाटील याला अटक केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील चुंचाळे येथील दिनेश बाळू पाटील …

The post जळगाव : पैशांचा पाऊस पाडतो सांगून तरुणास 5 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पैशांचा पाऊस पाडतो सांगून तरुणास 5 लाखांचा गंडा