नाशिक : वाद मिटविण्यास गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला
इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवर्हे फाट्यावर बुधवारी (दि. 2) रात्रीच्या सुमारास दोन गटांत वाद सुरू होता. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार योगेश पाटील यांच्यावर एकाने धारदार कोयत्याने वार केला. ते गंभीर जखमी झाले असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सारंग रंगनाथ माळी (23, रा. माणिकखांब), तुषार प्रकाश भागडे (19, रा. …
The post नाशिक : वाद मिटविण्यास गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.