पिस्तूल, एके ४७ पाहून भारावले नाशिककर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पिस्तूल, एके ४७, बॉम्बशोधक व नाशक साहित्य, जलद प्रतिसाद दलातील वाहन, कमांडो, पोलिसांची कार्यपद्धती जवळून बघण्याचा अनुभव नाशिककरांना मिळाला. पोलिस स्थापना दिनानिमित्त शहर पोलिसांकडून शहरातील सिटी सेंटर मॉल येथे दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात पोलिस दलातील शस्त्र, यंत्रसामग्री, महत्त्वाची साधने, कमांडो, विविध विभागांची माहिती देणारे स्टॉल लावले होते. …

The post पिस्तूल, एके ४७ पाहून भारावले नाशिककर appeared first on पुढारी.

Continue Reading पिस्तूल, एके ४७ पाहून भारावले नाशिककर