जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या

जळगाव : पोलीस अधिक्षक राजकुमार यांनी जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा सुरू होती. या अनुषंगाने पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. जिल्ह्यात, नियंत्रण कक्षातील शिल्पा गोपीचंद पाटील यांच्याकडे रामानंद नगरचा कार्यभार आला …

The post जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या